लाडकी बहीण योजना: ऑक्टोबरचा १५०० चा हप्ता जमा झाला! तुम्हाला मिळाला का? येथे पहा 8th Pay Commission Salary List 2025

8th Pay Commission Salary List 2025: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर महिन्याचा हप्ता (१६ वा) जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. अनेक लाडक्या बहिणींना आज, ४ नोव्हेंबर २०२५ रोजी, त्यांच्या बँक खात्यावर ₹ १५०० जमा झाल्याचे एसएमस प्राप्त झाले आहेत. ऑक्टोबर महिन्याचे दीड हजार रुपये थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर (DBT द्वारे) जमा झाले आहेत. ज्या महिलांना हा हप्ता अजून मिळालेला नाही, त्यांनी पुढील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

मोठी बातमी: सरकारी कर्मचाऱ्यांच्या १८ महिन्यांची DA थकबाकी 'या' दिवशी खात्यात जमा होणार! DA Hike Employees Update
मोठी बातमी: सरकारी कर्मचाऱ्यांच्या १८ महिन्यांची DA थकबाकी ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार! DA Hike Employees Update

ऑक्टोबर महिन्याचा हप्ता टप्प्याटप्प्याने जमा होणार

  • हप्ता जमा होण्याची सुरुवात: आज, ४ नोव्हेंबर २०२५ पासून पात्र महिलांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
  • टप्प्याटप्प्याने वितरण: तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की, मागील प्रत्येक हप्त्याच्या वेळी पाहिल्याप्रमाणे, लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकाच दिवशी सर्व पैसे मिळत नाहीत. हप्त्याचे वाटप हे टप्प्याटप्प्याने होते.
  • वाट पाहा: ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळाला नसेल, अशांनी चिंता करायची गरज नाही. तुमच्या बँक खात्यावरती येत्या दोन ते तीन दिवसांत १००% पैसे जमा होतील. दोन ते तीन दिवसांचा कालावधी हा प्रत्येक हप्त्याच्या वेळी लागतो.

ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक

  • अदिती तटकरे यांचे आवाहन: मंत्री अदिती तटकरे यांनी पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची केवायसी (KYC) प्रक्रिया त्वरित पूर्ण करून घेण्याचं आवाहन केलं आहे.
  • अंतिम मुदत: ई-केवायसी (e-KYC) करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर आहे.
  • नोव्हेंबरसाठी अट: पुढील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे हप्ता सुरळीत मिळण्यासाठी लवकरात लवकर केवायसी पूर्ण करा.

सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! आज सोन्याचे भाव कोसळले; नवीन दर जाहीर! यादी पहा Gold Silver Rate
सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! आज सोन्याचे भाव कोसळले; नवीन दर जाहीर! यादी पहा Gold Silver Rate

Leave a Comment