लाडकी बहीण योजना केवायसी: नवीन प्रक्रिया आली! अवघ्या २ मिनिटांत e-KYC पूर्ण करा; अन्यथा पैसे बंद! DA Hike News

DA Hike News : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडितपणे आणि नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी आता ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तुमचा मासिक हप्ता न चुकता मिळवण्यासाठी, खाली दिलेल्या नवीन आणि सोप्या Step-by-Step पद्धतीने तुमची ई-केवायसी (e-KYC) त्वरित पूर्ण करा.

मोठी बातमी: सरकारी कर्मचाऱ्यांच्या १८ महिन्यांची DA थकबाकी 'या' दिवशी खात्यात जमा होणार! DA Hike Employees Update
मोठी बातमी: सरकारी कर्मचाऱ्यांच्या १८ महिन्यांची DA थकबाकी ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार! DA Hike Employees Update

आवश्यक कागदपत्रे: ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक आणि पती/वडिलांचा आधार क्रमांक आवश्यक असेल.

ई-केवायसी (e-KYC) करण्याची संपूर्ण सोपी प्रक्रिया (Step-by-Step)

ही प्रक्रिया तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अवघ्या २ ते ५ मिनिटांत पूर्ण करू शकता. DA Hike News

सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! आज सोन्याचे भाव कोसळले; नवीन दर जाहीर! यादी पहा Gold Silver Rate
सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! आज सोन्याचे भाव कोसळले; नवीन दर जाहीर! यादी पहा Gold Silver Rate

पायरी १: पोर्टलवर लॉगिन आणि आधार प्रमाणीकरण

  1. वेबसाईटवर जा: Google मध्ये “लाडकी बहिण महाराष्ट्र gov dot in” असे सर्च करून योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जा.
  2. e-KYC लिंक: मुखपृष्ठावर, “लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा” या पर्यायावर क्लिक करा.
  3. आधार क्रमांक: लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक टाका.
  4. ओटीपी पाठवा: कॅप्चा कोड भरून, ‘मी सहमत आहे’ यावर टिक करा आणि नंतर ‘OTP पाठवा’ बटनावर क्लिक करा.
  5. OTP सबमिट करा: आधार लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला सहा अंकी OTP एंटर करून ‘Submit’ बटनावर क्लिक करा.

पायरी २: कुटुंबाच्या आधार क्रमांकाची पडताळणी

  1. दुसरा आधार क्रमांक: पुढील पेजवर, लाभार्थी महिला विवाहित असल्यास पतीचा आधार क्रमांक आणि अविवाहित असल्यास वडिलांचा आधार क्रमांक टाका.
  2. ओटीपी पाठवा: कॅप्चा टाकून, ‘मी सहमत आहे’ वर टिक करा आणि ‘OTP पाठवा’ बटनावर क्लिक करा.
  3. OTP एंटर करा: ज्या व्यक्तीचा आधार क्रमांक टाकला आहे, त्यांच्या मोबाईलवर आलेला सहा अंकी OTP एंटर करा आणि ‘सबमिट करा’ बटनावर क्लिक करा.

पायरी ३: जात प्रवर्ग निवड आणि महत्त्वाचे घोषणापत्र

  1. जात प्रवर्ग (Cast Category): आता तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग दिलेल्या यादीतून योग्यरित्या निवडायचा आहे.
  2. दोन महत्त्वाचे घोषणापत्र (Declaration): खालील दोन अत्यंत महत्त्वाचे पर्याय वाचून त्यांना ‘होय’ निवडायचे आहे. (येथेच अनेकजण चूक करतात, त्यामुळे काळजीपूर्वक वाचा.)
    • सरकारी नोकरी: “माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम/मंडळ… मध्ये कार्यरत नाहीत…” (निवड: होय)
    • लाभार्थी संख्या: “माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे.” (निवड: होय)
  3. अंतिम संमती: खालील टर्म्स आणि कंडिशन वाचून त्यावर टिक मार्क करा.

पायरी ४: प्रक्रिया पूर्ण करा

सर्व माहिती भरून झाल्यावर ‘Submit’ बटनावर क्लिक करा.

तुम्हाला “e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे” (e-KYC Successful) असा मेसेज स्क्रीनवर दिसेल.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी DA Hike Employee News
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी DA Hike Employee News

टीप: तुमचा हप्ता नियमितपणे मिळवण्यासाठी आणि तो बंद होऊ नये म्हणून, ही ई-केवायसी प्रक्रिया त्वरित पूर्ण करून घ्या.

Leave a Comment